जननायक, महाराष्ट्र प्रदेश – व्यावसायिक कार्यकर्ते साठी मोफत संगणक माहिती अँड ऑनलाइन सुरक्षा सल्ला व मार्गदर्शन

दिनांक 18 फेब्रुवारी 2021: – ऑनलाईन माध्यमातून नवीन तंत्रज्ञान बद्दल माहिती शिबीर इंजिनेर भीम झुंजार कडून घेतली जात आहे. या मध्ये व्यावसायिक कार्यकर्ते साठी संगणक माहिती अँड ऑनलाइन सुरक्षा सल्ला व मार्गदर्शन शिबीरचा स्वरूप ठरवण्यात आले आहे.

संक्षिप्त माहिती खालील फॉर्म भरून देणे https://forms.gle/tZD3AFRLUtZiTcsz6
May be an image of 1 person and text that says "" जननायक, महाराष्ट्र प्रदेश व्यावसायिक कार्यकर्ते साठी संगणक माहिती ॲँड ऑनलाइन सुरक्षा सल्ला व मार्गदर्शन शिबीर BHIM ZUNJAR Founder Jannayak JANNAYAK.IN JANNAYAK"

What do you think?

Written by JDesk

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न