Home Uncategorized बळीराजाची व्यथा मांडणारी एक कविता-कवयित्री अरुंधती

बळीराजाची व्यथा मांडणारी एक कविता-कवयित्री अरुंधती

50
1

दै. जननायक सोलापूर/प्रतिनिधी:- कायम नशिबी निराशा येत असतानाही जागाला पोसणारा पोशिंदा सगळी दु:ख बाजूला सारुन, पुन्हा नव्या आशेने आणि उमेदीने कामाला लागतो. पिढ्यांपिढ्याचा दुष्काळ पाचवीला पुजलेला असतानाही, दुष्काळावरही मात करत निसर्गाची सारी संकंट पार करत, तो एक वेळ उपाशी पोटी राहून जगाच्या दोनवेळच्या अन्नाची सोय करतो. मात्र आपण त्याच्या या कष्टाला, मेहनतीला आणि जिद्दीला किती सहज विसरुन जातो. मॉल मध्ये कसलाही विचार न करता आपण वस्तू खरेदी करतो. परंतु भाजीपाला घेताना मात्र आम्ही त्याच्या मालाची किंमत कवडीमोल करतो.

परंतु एक ना एक दिवस नक्की या जगाला बळीराजाची किंमत कळेल. असा दृढ विश्वास युवासाहित्यिका कवयित्री अरुंधती यांना आहे. बळीराजाचं दु:ख त्यांनी आपल्या या कवितेत मांडले आहे.

लेखन – कवि विनोद जी कुमार सर 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here